आजचे राशीभविष्य - 14 ऑक्टोबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 07:44 AM2018-10-14T07:44:30+5:302018-10-14T07:55:56+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या...

Today's horoscope - October 14, 2018 | आजचे राशीभविष्य - 14 ऑक्टोबर 2018

आजचे राशीभविष्य - 14 ऑक्टोबर 2018

Next

मेष - 

आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश आपणाला देत आहेत. आणखी वाचा

वृषभ -

आवडते मित्र आणि स्वकीयांसह हिंडण्या- फिरण्यामुळे आनंद मिळेल. आणखी वाचा 

मिथुन -

कौटुंबिक वातावरण आज उल्हासमय राहील. आणखी वाचा

कर्क - 

भविष्यासाठी आर्थिक योजना आखण्यासाठी काळ चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात.  आणखी वाचा 

सिंह -

आज शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल.  आणखी वाचा 

कन्या - 

गूढ रहस्य व आध्यात्मिकता याचे जास्त आकर्षण राहील. आणखी वाचा

तूळ - 

सकाळच्या प्रहरी तब्बेत बिघडू शकते असे श्रीगणेश सांगतात. मानसिक थकवा जाणवेल.  आणखी वाचा

वृश्चिक 

आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा 

धनु - 

वाणीवर नियंत्रण ठेवा आणि संताप न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा 

मकर -

सामाजिक दृष्ट्या प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने लाभदायी दिवस.  आणखी वाचा 

कुंभ - 

आपला मान-सन्मान वाढेल आणि धनलाभ होईल.  आणखी वाचा

मीन - 

व्यवसायिक आणि व्यापार्‍यांना सकाळचा वेळ अनुकूल नाही.  आणखी वाचा 

 

Web Title: Today's horoscope - October 14, 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.