आजचे राशीभविष्य - 9 नोव्हेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 08:07 AM2018-11-09T08:07:28+5:302018-11-09T08:07:33+5:30

तुमचा आजचा दिवस कसा असेल?, जाणून घ्या...

Today's horoscope 9th November 2018 | आजचे राशीभविष्य - 9 नोव्हेंबर 2018

आजचे राशीभविष्य - 9 नोव्हेंबर 2018

Next

मेष

श्रीगणेश म्हणतात की आज आपणाला आध्यात्मिक दृष्टीने एक वेगळा अनुभव देणारा दिवस आहे. आणखी वाचा

वृषभ

श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुखांचा अनुभव घ्याल. आणखी वाचा

मिथुन

आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी जाईल असे श्रीगणेशांना सूचित करायचे आहे. आणखी वाचा

कर्क

आपण शांततेत आजचा दिवस घालवा असा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

सिंह

श्रीगणेश सांगतात की आज आपण शारीरिक दृष्टया अस्वस्थ आणि मानसिक दृष्टया दुःखी राहाल. आणखी वाचा

कन्या

कोणत्याही कामात विचारपूर्वक पाऊल टाकण्याची सूचना श्रीगणेश देतात. आणखी वाचा

तूळ

श्रीगणेश सांगतात की आज आपले मनोबल कमी राहील. आणखी वाचा

वृश्चिक

आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा

धनु

श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणासाठी समस्यापूर्ण राहील. आणखी वाचा

मकर

मित्र आणि संबंधितांशी भेट झाल्याने दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

कुंभ

आज आपल्याला अनुकूल दिवस आहे, असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

मीन 

मनातील दुःख आणि अशांतता याने दिवसाची सुरुवात होईल. आणखी वाचा

 

Web Title: Today's horoscope 9th November 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.