आजचे राशीभविष्य - 8 जानेवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 07:38 AM2019-01-08T07:38:36+5:302019-01-08T07:38:51+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope 8th January 2019 | आजचे राशीभविष्य - 8 जानेवारी 2019

आजचे राशीभविष्य - 8 जानेवारी 2019

Next

मेष

घर, कुटुंब आणि संतती यांच्या संबंधी आज आपणाला आनंद आणि संतोषाची भावना राहील. आणखी वाचा

वृषभ

व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आणखी वाचा

मिथुन

अनियंत्रित रागाला लगाम घालण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा

कर्क

आजचा दिवस सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. आणखी वाचा

सिंह 

श्रीगणेश सांगतात की उदासीन वृत्ती आणि संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. आणखी वाचा

कन्या 

चिंता आणि उद्विग्नपूर्ण असणारा आजचा दिवस या ना त्या कारणाने काळजी वाढवेल.  आणखी वाचा

तूळ

श्रीगणेश सांगतात की आज आपण खूप भावनाशील बनाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आणखी वाचा

वृश्चिक 

कार्यात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयासाठी दिवस शुभ आहे. आणखी वाचा

धनु

द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. आणखी वाचा

मकर 

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. आणखी वाचा

कुंभ

कोणाला जामीन राहणे, पैसे देणे- घेणे करू नका असे श्रीगणेश सांगतात.  आणखी वाचा

मीन

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope 8th January 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.