बजेटमध्ये मनरेगा योजनेसाठीच्या तरतुदी
By admin | Updated: February 1, 2017 00:00 IST2017-02-01T00:00:00+5:302017-02-01T00:00:00+5:30

2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवली.
ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे.
दीनदयाल ग्राम ज्योती योजनेसाठी 4818 कोटींची तरतूद. 2018 पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचणार.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद
मनरेगाच्या माध्यमातून यंदा 5 लाख तलाव बांधण्याचे लक्ष्य
2019 पर्यंत 50 हजार ग्रामपंचायती गरिबीमुक्त करणार
बेघर आणि कच्च्या घरांत राहणा-यांसाठी 2019 पर्यंत 1 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट
- मनरेगा योजनेसाठी 48 हजार कोटी