...याचे परिणाम भोगावे लागतील, विरोधात आघाडी उघडणाऱ्या देशांना चीनची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 05:54 PM2020-07-03T17:54:14+5:302020-07-03T18:24:12+5:30
हाँगकाँगची स्वायत्तता संपुष्टात आणण्यासाठी तिथे चीनने राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे. चीनच्या या पावलाला संपूर्ण जगातून विरोध होत आहे.