स्वाईन फ्लूची लक्षणं आणि काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 17:53 IST2017-08-18T17:44:58+5:302017-08-18T17:53:28+5:30

स्वाईन फ्लूची लक्षणं आणि काळजी
स्वाइन फ्लूमध्ये थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी होते.
स्वाईन फ्लूची लक्षणं आणि काळजी
स्वाईन फ्लूची लक्षणे सर्दीच्या लक्षणांच्या काही काळ आगोदर दिसतात
स्वाईन फ्लूची लक्षणं आणि काळजी
जर स्वाईन फ्लू झाला असेल तर दोन ते तीन आठवडे सतत अशक्तपणाचा आभास होतो. नाक सतत बंद किंवा वाहत राहते, डोकेदुखी व घसादुखी येते.
स्वाईन फ्लूची लक्षणं आणि काळजी
जर आपणास स्वाइन फ्लू असण्याची शक्यता असेल तर इतरांच्या संपर्कात जास्त जाऊ नये जेणे करुन त्यांना संसर्ग होणार नाही.
स्वाईन फ्लूची लक्षणं आणि काळजी
फ्लू सारखी लक्षणे दिसू लागल्यावर ७ दिवस किंवा लक्षणे गायब होण्याच्या २४ तासांपर्यंत घरात थांबा. अन्य लोकांना लागण होणार नाही.
स्वाईन फ्लूची लक्षणं आणि काळजी
आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खावेत, तसंच फळे व भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. नियमित व्यायामही करावा.