#खामगाव कृषी महोत्सव : जागर कृषी विकासाचा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 23:39 IST2018-02-18T21:34:08+5:302018-02-18T23:39:41+5:30

कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, कृषी अधिक्षक जिल्हा अधिकारी प्रमोद लहाळे यांनी रविवारी कृषी महोत्सवातील विविध स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली.
कृषी महोत्सवातील तंत्रज्ञान व त्याची माहिती घेण्यासाठी शेतकरी हजारोंच्या संख्येने गर्दी करीत आहेत.
कृषी महोत्सवात कृषी विषयावरील विविध पुस्तकांचे अवलोकन करताना शेतकरी.
कुतूहलाने रेशीम उद्योगाची माहिती घेताना खामगावातील नागरिक व चिमुकली मुले.
कापूस ते कापड विषयाशी संबंधित सूतकताई यंत्राची माहिती घेताना विद्यार्थी, महिला.