काश्मीरमधील बारामुला येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 05:31 PM2019-01-23T17:31:53+5:302019-01-23T17:32:21+5:30

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने अधिकच तीव्र केली आहे.

Three militants were killed in an encounter at Baramulla in Kashmir |  काश्मीरमधील बारामुला येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

 काश्मीरमधील बारामुला येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

Next

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने अधिकच तीव्र केली आहे. दरम्यान, आज बारामुला येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.   
आज दुपारी बारामुला जिल्ह्यातील बिनेर परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दरम्यान, शोपियानममधील हेफ श्रीमल भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी सकाळी चकमक सुरू झाली होती. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.  



 

Web Title: Three militants were killed in an encounter at Baramulla in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.