दुकानाचे शटर उचकटून दीड लाखांची घरफोडी

By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:59+5:302016-02-01T00:03:59+5:30

नाशिक : दुकानाचे शटर उचकटून रोख रकमेसह दुकानातील दीड रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़३१) पहाटेच्या सुमारास भद्रकालीतील दूध बाजारजवळ घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, रफिक मजिद मेमन (५०, रा़ दूध बाजार, नाशिक) यांचे जनता सुपारी स्टोअर्स नावाचे दुकान आहे़ या दुकानाचे शटर उचकटून दुकारातील ७० हजार रु पये रोख व ९० हजार रुपयांची सिगारेटची पाकिटे चोरट्यांनी चोरून नेली़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Hundreds of crores of shops burglar the shop shutters | दुकानाचे शटर उचकटून दीड लाखांची घरफोडी

दुकानाचे शटर उचकटून दीड लाखांची घरफोडी

शिक : दुकानाचे शटर उचकटून रोख रकमेसह दुकानातील दीड रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़३१) पहाटेच्या सुमारास भद्रकालीतील दूध बाजारजवळ घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, रफिक मजिद मेमन (५०, रा़ दूध बाजार, नाशिक) यांचे जनता सुपारी स्टोअर्स नावाचे दुकान आहे़ या दुकानाचे शटर उचकटून दुकारातील ७० हजार रु पये रोख व ९० हजार रुपयांची सिगारेटची पाकिटे चोरट्यांनी चोरून नेली़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of crores of shops burglar the shop shutters