तायक्वांदो स्पर्धेत अक्षता खरे हिचे यश

By Admin | Updated: October 9, 2016 00:13 IST2016-10-09T00:12:38+5:302016-10-09T00:13:24+5:30

तायक्वांदो स्पर्धेत अक्षता खरे हिचे यश

Success of Akshata Khare in Taekwondo Games | तायक्वांदो स्पर्धेत अक्षता खरे हिचे यश

तायक्वांदो स्पर्धेत अक्षता खरे हिचे यश

सिन्नर : अलीबाग येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत येथील नवजीवन डे स्कूलची विद्यार्थिनी अक्षता खरे हिने कांस्यपदक पटकावले.
या स्पर्धेत नवजीवन डे स्कूलचे सर्वेश देशमुख, आदित्य पाटील, अभिजीत वाडेकर हे खेळाडूही सहभागी झाले होते. त्यांना क्रीडाशिक्षक राहुल सूर्यवंशी, गोरख कुवर, जे. जे. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या अध्यक्ष विजया देशमुख, प्राचार्य बी. बी. पाटील, अनिता सूर्यवंशी, वृषाली लोंढे, नरेंद्र वाघ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Success of Akshata Khare in Taekwondo Games