घुमर :
By Admin | Updated: January 4, 2015 01:01 IST2015-01-04T01:01:45+5:302015-01-04T01:01:45+5:30
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित आॅरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्याचे शनिवारी उद्््घाटन झाले. याप्रसंगी हरियाणाच्या कलावंतांनी पानीहरी घुमर हे लोकनृत्य सादर करुन उपस्थितांची दाद घेतली.

घुमर :
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित आॅरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्याचे शनिवारी उद्््घाटन झाले. याप्रसंगी हरियाणाच्या कलावंतांनी पानीहरी घुमर हे लोकनृत्य सादर करुन उपस्थितांची दाद घेतली. या नृत्यातील एक मोहक क्षण.