नागपूरच्या दिशांत वर्माची दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:03 IST2018-10-20T13:03:12+5:302018-10-20T13:03:55+5:30

वाडी भागात असलेल्या श्री विश्वनाथ बाबा हायस्कूल व ज्यु. कॉलेजचा विद्यार्थी दिशांत वर्मा याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Dishant Verma of Nagpur is selected for National Championship in Delhi | नागपूरच्या दिशांत वर्माची दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

नागपूरच्या दिशांत वर्माची दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

ठळक मुद्देसातारा येथे आयोजित स्पर्धेत मिळवला दुसरा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: वाडी भागात असलेल्या श्री विश्वनाथ बाबा हायस्कूल व ज्यु. कॉलेजचा विद्यार्थी दिशांत वर्मा याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिशांतने सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
दिशांत वर्मा या बारावीत शिकणारा विद्यार्थी असून आपल्या यशाचे श्रेय त्याने आईवडिल, संस्थेचे अध्यक्ष श्यामकुमार जयस्वाल, प्राचार्य अनिता टोहरे, उपमुख्याध्यापिका वीणा आखरे यांच्यासह क्रीडा शिक्षकांना दिले आहे. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Web Title: Dishant Verma of Nagpur is selected for National Championship in Delhi