मोरगाव परिसरात सव्वा कोटीची जलसंधारणाची कामे
By Admin | Updated: July 21, 2016 01:15 IST2016-07-21T01:15:35+5:302016-07-21T01:15:35+5:30
बारामती तालुक्यातील मोरगावसह पाच गावांत कृषिखाते व पंचायत समितीच्या वतीने जलसंधारणाची कामे झाली आहेत.

मोरगाव परिसरात सव्वा कोटीची जलसंधारणाची कामे
class="web-title summary-content">Web Title: Water conservation activities in the area of Morgaon