विनयभंग करून पालकांना मारहाण
By Admin | Updated: January 16, 2015 06:02 IST2015-01-16T06:02:14+5:302015-01-16T06:02:14+5:30
कळव्यातील नेबो या किराणा मालाच्या दुकानदाराने एका मुलीचा विनयभंग केल्यानंत

विनयभंग करून पालकांना मारहाण
ठाणे : कळव्यातील नेबो या किराणा मालाच्या दुकानदाराने एका मुलीचा विनयभंग केल्यानंतर तिच्या आईवडिलांनाही दमबाजी करून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)