Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 29 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 05:39 PM2019-04-29T17:39:17+5:302019-04-29T17:42:39+5:30

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: Top 10 News in the State - 29th April 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 29 एप्रिल 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 29 एप्रिल 2019

googlenewsNext

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या

Maharashtra Election Voting Live: महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत 42.03 टक्के मतदान

VIDEO : बदलापूरमध्ये लग्नाची वरात, मतदान केंद्राच्या दारात, वधु-वराने बजावला मतदानाचा हक्क

EVM मध्ये गडबड अन् राजकीय डावपेच, छगन भुजबळांना दाट संशय

जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी यासिन भटकळ याच्यावर आरोप निश्चित

पुण्याच्या तापमानाचा सलग सहा दिवस चढला पारा

ठाण्यात मतदार यादीतून नावं गायब; अनेक मतदार मतदानापासून वंचित

मुलुंडमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, भाजपाच्या चिन्हासमोर शाई लावल्याचा प्रकार 

साहित्य महामंडळावर विदर्भाचे तीन नवे प्रतिनिधी

‘पीएम-किसान’ योजना : लाखावर अर्ज अपलोड ; पण किती शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम?

पत्नीचे कलेवर घरात; पतीचा घरासमोरील झाडाला गळफास

Web Title: Maharashtra News: Top 10 News in the State - 29th April 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.