शेतकऱ्यांच्या व्यथांसाठी तो स्वतःवरच ओढतोय आसूड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 03:43 PM2017-08-07T15:43:27+5:302017-08-07T15:43:47+5:30

बळीराजा शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता विजय जाधव हा कडक लक्ष्मीच्या वेशात स्वतः वर आसूड ओढून लक्ष वेधत आहे. त्यांनी ...

He is dragging himself for the sufferings of the farmers | शेतकऱ्यांच्या व्यथांसाठी तो स्वतःवरच ओढतोय आसूड

शेतकऱ्यांच्या व्यथांसाठी तो स्वतःवरच ओढतोय आसूड

Next

{{{{dailymotion_video_id####x8459qt}}}}

बळीराजा शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता विजय जाधव हा कडक लक्ष्मीच्या वेशात स्वतः वर आसूड ओढून लक्ष वेधत आहे. त्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेलं आंदोलन बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

Web Title: He is dragging himself for the sufferings of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.