मद्यधुंद ट्रकचालकाने तीन जणांना उडवले, दोघांचा मृत्यू

By admin | Published: February 17, 2017 10:08 AM2017-02-17T10:08:21+5:302017-02-17T10:12:02+5:30

सातारा येथील वाई रोडवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एक ट्रकचालकाने तीन जणांना उडवल्याची घटना घडली आहे.

Drunk truck driver blew three passengers, both of them died | मद्यधुंद ट्रकचालकाने तीन जणांना उडवले, दोघांचा मृत्यू

मद्यधुंद ट्रकचालकाने तीन जणांना उडवले, दोघांचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत

सातारा, दि. 17 - मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एक ट्रकचालकाने तीन जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. 
 
साता-यातील वाई रोडवरील ही घटना आहे. पोपट मिसाळ, मानसिंग तरटे अशी मृतांची नावं आहेत. तर दिलीप भिसे या अपघातात जखमी झाले आहेत. 
 
दरम्यान, या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकचावक धनराज राजपुरेला बेदम मारहाण केली. यानंतर जमावाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी राजपुरेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. 
 
 

Web Title: Drunk truck driver blew three passengers, both of them died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.