Pro Kabaddi League 2018 : प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वाला आजपासून चेन्नईमध्ये प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 04:40 PM2018-10-07T16:40:56+5:302018-10-07T18:34:53+5:30

Pro Kabaddi League 2018 : प्रो कबड्डी लीग 2018च्या सहाव्या पर्वाला आजपासून चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरूवात होणार आहे.

PKL 2018: The sixth season of pro kabaddi starts in Chennai today | Pro Kabaddi League 2018 : प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वाला आजपासून चेन्नईमध्ये प्रारंभ

Pro Kabaddi League 2018 : प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वाला आजपासून चेन्नईमध्ये प्रारंभ

Next

चेन्नई : प्रो कबड्डी लीग 2018च्या सहाव्या पर्वाला आजपासून चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरूवात होणार आहे. गतविजेत्या पाटणा पायरेट्स आणि तमिळ थलायव्हाज यांच्यात उद्धाटनीय सामना होणार आहे. त्यानंतर यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण या महाराष्ट्र डर्बीचा सामना होईल. 



भारताचा कर्णधार अजय ठाकूर हा तमिळ थलायव्हाजचा चेहरा आहे, तर आपल्या दमदार चढायांनी विक्रमांची नोंद करणारा प्रदीप नरवाल पाटणा पायरेट्सची धुरा सांभाळणार आहे. 


आजचे सामने
तमिळ थलायव्हाज वि. पाटणा पायरेट्स
यू मुंबा वि. पुणेरी पलटण
वेळ : सायंकाळी 7.30 वाजल्यापासून 
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.

Web Title: PKL 2018: The sixth season of pro kabaddi starts in Chennai today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.