मोदी कपडे धुण्यापुरतेच भारतात येतात - तेजस्वी यादव

By Admin | Updated: December 1, 2015 18:08 IST2015-12-01T17:09:51+5:302015-12-01T18:08:58+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त आपले कपडे धुवून घेण्यासाठी भारतात येतात अशा शब्दात लालूप्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मंगळवारी मोदींवर टीका केली.

Modi comes to India just for washing - Tejshi Yadav | मोदी कपडे धुण्यापुरतेच भारतात येतात - तेजस्वी यादव

मोदी कपडे धुण्यापुरतेच भारतात येतात - तेजस्वी यादव

>ऑनलाईन लोकमत 
पाटणा, दि. १ -  पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त आपले कपडे धुवून घेण्यासाठी भारतात येतात अशा शब्दात लालूप्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मंगळवारी मोदींवर टीका केली.  
 
परदेश दौरे केले म्हणून  मोदी यांना मोठा जनादेश मिळणार नाही. देशाच्या प्रगतीचा विचार करण्यासाठी मोदी यांच्याकडे वेळच नसल्याची टीका त्यांनी केली. लालूप्रसाद यादव मोदींचा नेहमीच आपल्या खास शैलीत समाचार घेत असतात. आता या यादीत त्यांच्या मुलाची भर पडली आहे 
 

Web Title: Modi comes to India just for washing - Tejshi Yadav