मिनी टेम्पोच्या धडकेत शिक्षकासह पत्नी ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 04:47 PM2018-09-12T16:47:03+5:302018-09-12T16:47:28+5:30

In the accident with mini tempo, teacher killed with wife | मिनी टेम्पोच्या धडकेत शिक्षकासह पत्नी ठार

मिनी टेम्पोच्या धडकेत शिक्षकासह पत्नी ठार

Next

पारोळा (जळगाव) : कासोदा रस्त्यावरील चहुत्रे फाट्याजवळ मिनी टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात नगाव (पारोळा) येथील शिक्षक भागवत महादू पाटील (रा. मंगरूळ) तसेच त्यांच्या पत्नी  अल्काबाई भागवत पाटील हे जागीच  ठार. तर टेम्पो रस्त्यापलिकडे जाऊन उलटला.

Web Title: In the accident with mini tempo, teacher killed with wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.