शाकाहारी भारतीयांची 3 फेव्हरिट फॉरीन डेस्टिनेशन्स. दुबई, इंग्लड आणि सिंगापूर. या देशात होत नाही खाण्याची आबाळ!

By Admin | Updated: June 20, 2017 18:27 IST2017-06-20T18:27:58+5:302017-06-20T18:27:58+5:30

शाकाहारी जेवणात अनेक पर्याय उपलब्ध करून देणारे दुबई,इंग्लड आणि सिंगापूर हे देश अनेक भारतीयांच्या पसंतीस उतरले आहेत.

Vegetarian Fauna 3 Favorite Foreign Destination Dubai, England and Singapore. Not eating this country! | शाकाहारी भारतीयांची 3 फेव्हरिट फॉरीन डेस्टिनेशन्स. दुबई, इंग्लड आणि सिंगापूर. या देशात होत नाही खाण्याची आबाळ!

शाकाहारी भारतीयांची 3 फेव्हरिट फॉरीन डेस्टिनेशन्स. दुबई, इंग्लड आणि सिंगापूर. या देशात होत नाही खाण्याची आबाळ!

 

- अमृता कदम

परदेशी फिरायला जायचं म्हटलं की अनेक जणांना पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे तिथलं खाणं-पिणं आपल्याला झेपेल का? जर तुम्ही पक्के शाकाहारी असाल तर मेन्यू कार्डमधले अनेक आॅप्शन्स तुमच्यासाठी बाद होतात. मग तुम्हाला भारतीय जेवण देणारी रेस्टॉरण्ट शोधण्याशिवाय काही पर्याय राहात नाही. पण शाकाहारी जेवणात अनेक पर्याय उपलब्ध करून देणारे देश असतील तर मग शाकाहरी पर्यटकांनाही असे देश प्रिय असतात. आणि म्हणूनच दुबई,इंग्लड आणि सिंगापूर हे देश अनेक भारतीयांच्या पसंतीस उतरले आहेत.

 

           

Web Title: Vegetarian Fauna 3 Favorite Foreign Destination Dubai, England and Singapore. Not eating this country!