गोंदियातल्या नवेझरी परिसरात गारांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 05:57 PM2019-02-15T17:57:05+5:302019-02-15T17:57:09+5:30

जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यांतर्गत येत असलेल्या नवेझरी परिसरात आज सायकांळी साडेचार वाजल्यानंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकाचे व धान खरेदी केंद्रावरील धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Heavy rain in the new Gondiya area | गोंदियातल्या नवेझरी परिसरात गारांचा पाऊस

गोंदियातल्या नवेझरी परिसरात गारांचा पाऊस

googlenewsNext

गोंदिया: जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यांतर्गत येत असलेल्या नवेझरी परिसरात आज सायकांळी साडेचार वाजल्यानंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकाचे व धान खरेदी केंद्रावरील धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसासोबत मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडला. दुपारपासूनच वातावरणात बदल झाला असून ढगाळमय वातावरण झाले आहे. मोठ्यामोठ्याने मेघगर्जना होत असून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.

Web Title: Heavy rain in the new Gondiya area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.