कंटेनर उलटला :

By Admin | Updated: February 18, 2017 00:57 IST2017-02-18T00:57:40+5:302017-02-18T00:57:40+5:30

गोंदिया-तिरोडा मार्गावरील बिरसी फाटा येथे १६ फेबु्रवारीच्या मध्यरात्री २.३० वाजता

Container reversed: | कंटेनर उलटला :

कंटेनर उलटला :

कंटेनर उलटला : गोंदिया-तिरोडा मार्गावरील बिरसी फाटा येथे १६ फेबु्रवारीच्या मध्यरात्री २.३० वाजता गोंदियावरुन तांदुळ भरुन नागपूरला जाणारा एमएच ४०, एके-४६०५ हा कंटेनर उलटला. रात्रीची वेळ असल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.
 

Web Title: Container reversed: