हार्वेस्टरद्वारे मळणी :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2016 01:27 IST2016-05-27T01:27:15+5:302016-05-27T01:27:15+5:30

आरमोरी तालुक्याला इटियाडोह प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे या भागात अनेक शेतकरी उन्हाळी धानाची लागवड करतात.

Thoroughbred by the Harvesters: | हार्वेस्टरद्वारे मळणी :

हार्वेस्टरद्वारे मळणी :

हार्वेस्टरद्वारे मळणी : आरमोरी तालुक्याला इटियाडोह प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे या भागात अनेक शेतकरी उन्हाळी धानाची लागवड करतात. आता धान काढणीला आला आहे. वेळ वाचावा याकरिता अनेक शेतकरी हार्वेस्टरद्वारे धानाची काढणी करीत आहेत.

Web Title: Thoroughbred by the Harvesters: