बाल विकास मंच ‘लकी ड्रॉ’च्या बक्षिसाचे वितरण

By Admin | Updated: August 12, 2015 01:27 IST2015-08-12T01:27:18+5:302015-08-12T01:27:18+5:30

लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे ९ आॅगस्टपासून बाल विकास मंचच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. ५० विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉ

Child Development Forum 'Lucky Draw' prize distribution | बाल विकास मंच ‘लकी ड्रॉ’च्या बक्षिसाचे वितरण

बाल विकास मंच ‘लकी ड्रॉ’च्या बक्षिसाचे वितरण

लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे ९ आॅगस्टपासून बाल विकास मंचच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. ५० विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात येत आहे. मंगळवारी काढलेल्या प्रथम लकी ड्रॉमध्ये गडचिरोली येथील शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी त्रिशूल अनंत साळवे हा विजेता ठरला. त्याला सुबोध बुक एजन्सीच्या वतीने हिरानी सिराज यांच्या हस्ते डिक्शनरी भेट वस्तू म्हणून देण्यात आली. ज्ञानगंगा स्पर्धेत राणी दुर्गावती कन्या विद्यालयाची सलोणी संजय करपे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. तिला मुख्याध्यापिका सिंधू चहांदे यांच्या हस्ते कॅसिओ देण्यात आला.

Web Title: Child Development Forum 'Lucky Draw' prize distribution