लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
ख्रिसमस, नवीन वर्षाच्या सुट्यांचे करा नियोजन, प्रवासाठी नांदेड-काकिनाडा विशेष रेल्वे मंजूर - Marathi News | Plan your Christmas and New Year holidays, Nanded-Kakinada special train for passengers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ख्रिसमस, नवीन वर्षाच्या सुट्यांचे करा नियोजन, प्रवासाठी नांदेड-काकिनाडा विशेष रेल्वे मंजूर

या विशेष गाडीमुळे सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार ...

Konkan Special Trains: कोकण रेल्वे मार्गावर सुट्टीनिमित्त विशेष गाड्या - Marathi News | special trains on konkan railway route for holidays | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Konkan Special Trains: कोकण रेल्वे मार्गावर सुट्टीनिमित्त विशेष गाड्या

Christmas and New Year Special Trains 2025: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी निर्णय ...

"मी ख्रिश्चन कुटुंबात जन्माला आले, त्यामुळे.."; धर्मांतर केल्याच्या चर्चांवर राजेश्वरीने सोडलं मौन, म्हणाली- - Marathi News | fandry actress Rajeshwari kharat statement about her religion conversion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी ख्रिश्चन कुटुंबात जन्माला आले, त्यामुळे.."; धर्मांतर केल्याच्या चर्चांवर राजेश्वरीने सोडलं मौन, म्हणाली-

राजेश्वरीने धर्मांतर केल्याच्या चर्चांवर पहिल्यांदाच मोठं विधान केलंय. राजेश्वरीने स्वतःच्या धर्माविषयी सांगितलेली ही गोष्ट आजवर कुठेच बोलली नाहीये ...

आमिर खान आणि देशमुखांची सून जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या - Marathi News | Sitaare Zameen Par To Release On Christmas 2025 Aamir Khan Revealed At Event Darsheel Safary Genelia Deshmukh Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान आणि देशमुखांची सून जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या

'सितार जमीन पर' हा चित्रपट आधीचा 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. ...

टाेरेस घाेटाळा: ख्रिसमसच्या बहाण्याने संस्थापक परदेशात पसार; 'त्या' पत्राची चौकशी सुरू - Marathi News | Torres scam: Founder flees abroad on pretext of Christmas; Investigation into 'that' letter underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टाेरेस घाेटाळा: ख्रिसमसच्या बहाण्याने संस्थापक परदेशात पसार; 'त्या' पत्राची चौकशी सुरू

सीए अभिषेक गुप्ता संरक्षणासाठी कोर्टात ...

डायमंड पार्क्स, लोहगाव तर्फे माहेर संस्थेतील मुलांसोबत ख्रिसमस उत्साहात साजरा - Marathi News | Diamond Parks, Lohegaon celebrates Christmas with children from Maher Institute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डायमंड पार्क्स, लोहगाव तर्फे माहेर संस्थेतील मुलांसोबत ख्रिसमस उत्साहात साजरा

पुणे - ख्रिसमस सण आपल्या सोबत आनंद, भरपूर प्रेम, शांतता आणि करुणेचा संदेश घेऊन येतो. यावर्षी, इंदुलकर समूहाअंतर्गत येणाऱ्या ... ...

विदेशीपेक्षा देशी जोरात; वर्षभरात ७०० कोटींची दारू कोल्हापूरकरांच्या पोटात - Marathi News | 700 crore liquor sales in Kolhapur in a year, Extension of sales hours between Christmas and December 31st | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विदेशीपेक्षा देशी जोरात; वर्षभरात ७०० कोटींची दारू कोल्हापूरकरांच्या पोटात

बेकायदेशीर विक्रीही जोरदार, ख्रिसमस ते ३१ डिसेंबरदरम्यान विक्रीच्या वेळेत वाढ ...

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी आलिया भटने घातले २ ड्रेस- एक स्वस्त तर दुसरा अतिशय महाग, बघा किंमत - Marathi News | Alia bhatt's christmas celebration 2024 with Ranbir Kapoor and Raha Kapoor, alia bhatts white gown worth Rs 1.41k | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी आलिया भटने घातले २ ड्रेस- एक स्वस्त तर दुसरा अतिशय महाग, बघा किंमत

Alia Bhatt's Christmas Celebration 2024: अभिनेत्री आलिया भट हिने ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी दोन वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये जे दोन ड्रेस घातले होते, त्यांच्या किमतीची सध्या खूप चर्चा होत आहे. ...