अमली पदार्थासह पितापुत्रास पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 07:22 PM2019-04-06T19:22:02+5:302019-04-06T19:22:28+5:30

अमली पदार्थ तस्करांकडून ड्रग्स घेत आणि विक्री करत.  

Police lock-up with doctor's medicine | अमली पदार्थासह पितापुत्रास पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

अमली पदार्थासह पितापुत्रास पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Next

नवी दिल्ली - दिल्लीपोलिसांनी आज कारवाई करत ३. ५ किलोग्रॅम हशिश या अमली पदार्थासह पितापुत्रास अटक आहे. दिल्ली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. हे पितापुत्र बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि नेपाळ येथून अमली पदार्थ तस्करांकडून ड्रग्स घेत आणि विक्री करत.    

Web Title: Police lock-up with doctor's medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.