आसनगावात 20 वर्षीय युवतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 08:08 PM2019-04-11T20:08:32+5:302019-04-11T20:10:25+5:30

गळफास घेऊन आत्महत्या केली.

20-year-old girl commits suicide in Asangaon | आसनगावात 20 वर्षीय युवतीची आत्महत्या

आसनगावात 20 वर्षीय युवतीची आत्महत्या

Next
ठळक मुद्देया बाबतची खबर मृत मुलीच्या आईने दिल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला या प्रकरणी पोलीस नाईक घुते तपास करीत असून आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

डहाणू/बोर्डी - वाणगाव पोलीस ठाण्याअंतर्गत आसनगाव येथील प्रज्ञा सतेंद्र पाटील या 20 वर्षीय युवतीने राहत्या घरी गुरुवार, 11 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबतची खबर मृत मुलीच्या आईने दिल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनाकरिता चिंचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलीस नाईक घुते तपास करीत असून आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

Web Title: 20-year-old girl commits suicide in Asangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.