शेतकऱ्याचा आकस्मिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:03 IST2017-07-18T00:03:04+5:302017-07-18T00:03:04+5:30
खामगाव : पिंपळगाव राजा येथील राजेंद्र काशिराम तेलंग (वय ४५) या शेतकऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना १६ जुलै रोजी घडली.

शेतकऱ्याचा आकस्मिक मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पिंपळगाव राजा येथील राजेंद्र काशिराम तेलंग (वय ४५) या शेतकऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना १६ जुलै रोजी घडली. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सदर शेतकरी शेतामध्ये राहत होता. १६ जुलै रोजी त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला व मरण पावला, असे सांगण्यात येते; मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.