वटपौर्णिमा :
By Admin | Updated: June 3, 2015 00:44 IST2015-06-03T00:44:18+5:302015-06-03T00:44:18+5:30
जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिलांनी मंगळवारी वडाच्या झाडाची मनोभावे पूजाअर्चना केली.

वटपौर्णिमा :
जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिलांनी मंगळवारी वडाच्या झाडाची मनोभावे पूजाअर्चना केली. भंडारा शहरातील शीतलामाता मंदिर परिसरातील वडाच्या झाडाची पूजा करताना महिला.