विदर्भातील अष्टविनायक :
By Admin | Updated: January 16, 2017 00:23 IST2017-01-16T00:23:51+5:302017-01-16T00:23:51+5:30
भंडारा शहरातील मेंढास्थित श्री भृशुंड गणेश मंदिरात संकट चतुर्थीला श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.

विदर्भातील अष्टविनायक :
विदर्भातील अष्टविनायक : भंडारा शहरातील मेंढास्थित श्री भृशुंड गणेश मंदिरात संकट चतुर्थीला श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. गाभाऱ्याला फुलांनी असे आकर्षक सजविण्यात आले आहे.