lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

संदीप वानखेडे

समृद्धी महामार्गावर लुटमार, १.६५ लाख रुपयांचा ऐवज लंपास - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर लुटमार, १.६५ लाख रुपयांचा ऐवज लंपास

अज्ञात तीन आराेपींविरुद्ध गुन्हा : चाकूचा धाक दाखवून पळविले दागिने.  ...

जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा नातेवाईकांचा आराेप ...

मेहकरात चोरट्यांचा धुमाकूळ, अडीच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकरात चोरट्यांचा धुमाकूळ, अडीच लाखांचा ऐवज लंपास

मेहकर पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

भरधाव दुचाकी आणि बसची समाेरासमाेर धडक, युवक जागीच ठार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव दुचाकी आणि बसची समाेरासमाेर धडक, युवक जागीच ठार

माेताळा तालुक्यातील मूर्ती फाट्याजवळील घटना ; एक जखमी. ...

भरधाव ट्रकची टिप्परला धडक; एक ठार, एक गंभीर; मेहकर-जालना मार्गावरील किनगावराजानजीकची घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव ट्रकची टिप्परला धडक; एक ठार, एक गंभीर; मेहकर-जालना मार्गावरील किनगावराजानजीकची घटना

ही घटना मेहकर-जालना महामार्गावरील किनगावराजानजीक ५ मेच्या रात्री घडली. प्रवीण भीमराव मुळे, असे मृतक चालकाचे नाव आहे. ...

भरधाव खासगी बसची एसटी बसला धडक, महिला ठार; दाेन जण जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव खासगी बसची एसटी बसला धडक, महिला ठार; दाेन जण जखमी

नांद्रा धांडे फाट्याजवळ अपघात ...

जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू, तिघांवर गुन्हा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू, तिघांवर गुन्हा

गव्हाण शिवारात असलेल्या संत चोखामेळा जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या महेफुज शेख मुखतार (२०) यांचा २ मे राेजी मृत्यू झाला हाेता. ...

वाशिम जिल्ह्यात झालेल्या अपघातात मेहकरचे दाेन युवक ठार, मित्राच्या लग्नाला जात असताना घडला अपघात - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाशिम जिल्ह्यात झालेल्या अपघातात मेहकरचे दाेन युवक ठार, मित्राच्या लग्नाला जात असताना घडला अपघात

वाशिम जिल्ह्यात घडलेल्या अपघातात मेहकर येथील दाेन युवक जागीच ठार तर तीन जण जखमी झाले. ...