lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

सचिन लुंगसे

मतदानाच्या दिवशी राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता; हवामान विभागाचा इशारा   - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानाच्या दिवशी राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता; हवामान विभागाचा इशारा  

मुंबई महानगर प्रदेशाला उन्हाचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे राज्यभरात मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील बहुतांशी जिल्हयांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...

चर्चगेट ते मरीन लाईन्सदरम्यान ब्लॉक; शनिवार, रविवारी लोकलच्या वेळापत्रकात बदल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चगेट ते मरीन लाईन्सदरम्यान ब्लॉक; शनिवार, रविवारी लोकलच्या वेळापत्रकात बदल

११ मे रोजी विरार ते चर्चगेटपर्यंत धावणारी ही शेवटची लोकल असेल. ...

‘युटीएस’ ॲपवरून लोकल तिकीट काढणे आणखी सोपे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘युटीएस’ ॲपवरून लोकल तिकीट काढणे आणखी सोपे

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत भर पडत आहे. ...

बुलेट ट्रेन! १०० खाबांच्या पायाभरणीचे काम पूर्ण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेन! १०० खाबांच्या पायाभरणीचे काम पूर्ण

बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत सात नद्यांवर पूलाची कामे सुरु आहेत. ...

उन्हाळ्यात एसी लोकल ऑनडिमांड; १ ते ६ मे दरम्यान ९ लाख १६ हजार ९३ प्रवाशांनी केला प्रवास - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळ्यात एसी लोकल ऑनडिमांड; १ ते ६ मे दरम्यान ९ लाख १६ हजार ९३ प्रवाशांनी केला प्रवास

पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या ९६ फे-या चालविल्या जात असून, उन्हाळ्यामुळे या लोकलमधून प्रवास करणा-या प्रवाशांचा आकडा वाढत आहे ...

वन बीएचके फ्लॅट २४ लाखांत मिळणार; म्हाडाने दिली माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वन बीएचके फ्लॅट २४ लाखांत मिळणार; म्हाडाने दिली माहिती

म्हाडाने येथील सर्व इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त असल्याची माहिती दिली. ...

१,७६,४०४ प्रवाशांचा निसर्गरम्य प्रवास, व्हिस्टाडोम डब्यातून नयनरम्य दऱ्या, नद्या, धबधबे, पश्चिम घाट पाहून समाधान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१,७६,४०४ प्रवाशांचा निसर्गरम्य प्रवास, व्हिस्टाडोम डब्यातून नयनरम्य दऱ्या, नद्या, धबधबे, पश्चिम घाट पाहून समाधान

२०१८ मध्ये मुंबई - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा चालविण्यात आले. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे मुंबई - मडगाव मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच १५ सप्टेंबर २०२२ पासून तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आला. ...

फुकटया प्रवाशांकडून २० कोटी वसूल; विनातिकिट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुकटया प्रवाशांकडून २० कोटी वसूल; विनातिकिट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा 

पश्चिम रेल्वेने विनातिकिट प्रवास करणा-या प्रवाशांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. ...