"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल दिवेघाटात एसटीचा अपघात; ४० प्रवासी सुखरूप, जीवितहानी नाही MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा IPL 2024 CSK vs RR : नाणेफेकीचा कौल ऋतुराजच्या विरोधात; पण CSK ची रणनीती, राजस्थानचे तगडे आव्हान दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, वर्षभरात दोन कोटी रोजगार निर्माण होतील - अरविंद केजरीवाल "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी "ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात... वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा, त्यावर मूग गिळून गप्प का बसलात? - चंद्रशेखर बावनकुळे "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला रोहित व इशान किशन यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करून दिली आणि पहिल्या ५ षटकांत ५९ धावा उभ्या केल्या. यात इशानच्या ३७ ( १७ चेंडू) धावा आहेत. कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार गुजरात टायटन्सने सुशांत मिश्रा याच्या जागी उर्वरित #IPL2024 साठी जलदगती गोलंदाज गुरनूर सिंग ब्रार याला करारबद्ध केले आहे. रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
विमान उड्डाणाची स्थिती पूर्ववत होण्यास रविवार उजाडणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. ...
मंगळवारी एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीच्या ३०० पेक्षा जास्त वैमानिक व केबिन कर्मचाऱ्यांनी अचानक आजारी पडल्याचे कारण देत सामुहिक रजा घेतली होती. ...
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्हरी कोस्ट येथून मुंबईत कोकेनचा साठा येत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...
बुधवारी दिवसभरात कंपनीची तब्बल ९० विमाने रद्द झाली आहेत. ...
एकूण १२ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली असून या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४ कोटी ५ लाख रुपये इतकी आहे. ...
या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील विमान सेवा पूर्णपणे बंद असेल, असे विमानतळ प्रशासनाने कळविले आहे. ...
सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८ कोटी १७ लाख रुपये इतकी आहे. तर, याचसोबत १४ लाख रुपयांचे आयफोन देखील जप्त करण्यात आले आहेत. ...
पाच कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ...