Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 30 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 08:39 AM2019-06-30T08:39:18+5:302019-06-30T08:39:47+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays panchang importance of the day marathi panchang 30 june 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 30 जून 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 30 जून 2019

googlenewsNext

आज जन्मलेली मुलं- 
वृषभ राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र बुध शुभयोगामुळे शिक्षण ते व्यवहार अशा प्रांतात स्वत:चा प्रभाव निर्माण करू शकतील. त्यात काही मुलांना अधिकार मिळतील. सामाजिक, सांस्कृतिक कार्याशी संपर्क येऊ शकेल. 
जन्माक्षर वृषभ- ब, व, ऊ
- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग-
रविवार, दि. 30 जून 2019
भारतीय सौर, 9 आषाढ 1941
मिती ज्येष्ठ वद्य द्वादशी 6 क. 12 मि.
कृतिका नक्षत्र 10 क. 1 मि. वृषभ चंद्र
सूर्योदय 06 क. 3 मि., सूर्यास्त 07 क. 19 मि. 

दिनविशेष-
1917- राजनीतिज्ञ दादाभाई नौरोजी यांचे निधन
1926- अमेरिकन जीवरसायन शास्त्रज्ञ व नोबेल विजेते पॉल बर्ग यांचा जन्म
1934- भारतीय रसायनशास्त्रज्ञ भारतरत्न चिंतामणी नागेश रामचंद्र राव तथा सी. एन. आर. राव यांचा जन्म
1984- संपादक वा. रा. ढवळे यांचे निधन
1994- नाटककार, अभिनेते, कवी बाळ कोल्हटकर यांचे पुणे येथे निधन
1999- मराठी जगताला परिचित असलेले भावकवी कृष्ण बळवंत तथा कृ. ब. निकुंब यांचे निधन
2000- पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग सुरू
 

Web Title: todays panchang importance of the day marathi panchang 30 june 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.