Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 6 एप्रिल 2019 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 07:33 AM2019-04-06T07:33:15+5:302019-04-06T07:33:42+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi, April 6, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 6 एप्रिल 2019 

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 6 एप्रिल 2019 

Next

आज जन्मलेली मुलं -
07 क. 22 मि.पर्यंत जन्मलेली मुलं मीन राशीत असतील. त्यानंतर मुलं मेष राशीत प्रवेश करतील. गुरु-मंगळ त्याचे प्रतिनिधी असतील. सात्त्विकता आणि जिद्द यांच्या आधाराने व्यावहारिक प्रवास मुलं सुरु ठेवतील, यश मिळवितील.
मीन राशी द, च 
मेष राशी अ,ल,ई आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 
- शनिवार, दि.6 एप्रिल 2019
-भारतीय सौर 16 चैत्र 1941
-मिती चैत्र शुद्ध प्रतिपदा 15 क.24 मि
-रेवती नक्षत्र 07 क. 22 मि. मीन चंद्र 07 क. 22 मि.
- सूर्योदय 06.क 30 मि., सूर्यास्त 06 क. 53 मि. 
-गुढीपाडवा

दिनविशेष - 
1887 - गांधीवादी लेखक व राष्ट्रीय शाळेचे ध्येयवादी शिक्षक पांडुरंग श्रीधर आपटे गुरुजी यांचा जन्म
1917 - मराठी कथाकार व कवी हणमंत नरहर जोशी तथा सुधांशू यांचा जन्म
1930 - गांधीजींनी दांडी येथे मीठासाठी मिठाचा कायदा मोडला 
1931 - सिनेअभिनेत्री सुचित्रा सेन हिचा जन्म
1934 - पत्रकार आणि ख्यातनाम संपादक नीळकंठ यशवंत खाडीलकर यांचा जन्म
1955 - धर्मप्रसारक व मसुराश्रमाचे संस्थापक विनायक महाराज मसूरकर यांचे निधन
1956 - भारताचा माजी क्रिकेट कर्णधार दिलीप वेंगसकर यांचा जन्म 

Web Title: todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi, April 6, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.