Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, मंगळवार 29 जानेवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 09:32 AM2019-01-29T09:32:20+5:302019-01-29T09:33:00+5:30

गुरुशक्तीचे सहकार्य मुलांना महत्त्वाचे यश देणारे ठरेल. यांत्रिक, विद्युत कार्याशी संबंध येतील. 

todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 29 january 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, मंगळवार 29 जानेवारी 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, मंगळवार 29 जानेवारी 2019

28 क. 59 मि. पर्यंत जन्मलेली मुलं तुला राशीत राहातील. पुढे मूल वृश्चिक राशीच्या सहवासात राहातील. गुरुशक्तीचे सहकार्य मुलांना महत्त्वाचे यश देणारे ठरेल. यांत्रिक, विद्युत कार्याशी संबंध येतील. 

जन्माक्षर - तुला राशी - र, त व वृश्चिक राशी - न, य अद्याक्षर

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग 

मंगळवार 29 जानेवारी 2019
भारतीय सौर 09 माघ 1940
मिती पौष वद्य नवमी 14 क. 41 मि.
विशाखा नक्षत्र 15 क. 14 मि., तुला चंद्र 08 क. 59 मि.
सुर्योदय 07 क. 15 मि., सूर्यास्त 06 क.29 मि.
 

दिनविशेष 

1838 - रसायन शास्त्रज्ञ एडवर्ड विल्यम मोर्ले यांचा जन्म.

1866 - फ्रेंच कादंबरीकार, चरित्रकार, संगीततज्ज्ञ रोमा रोला यांचा जन्म.

1870 - भारतातील पहिले वृत्तपत्र हिकीचे बेंगाल गॅझेट प्रसिद्ध.

1871 - कवी चंद्रशेखर तथा चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचा जन्म.

1874 - उद्योगपती जॉन रॉकफेलर (ज्यु.) यांचा जन्म.

1955 - भारतीय कामगार किसान पक्षाची स्थापना.

1963 - सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचे निधन.

1860 - रशियन नाटककार लघुकथाकार अ‍ॅटोन चेकॉव्ह यांचा जन्म.

 

Web Title: todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 29 january 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.