Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 22 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 08:16 AM2019-03-22T08:16:01+5:302019-03-22T09:04:38+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 22 march 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 22 मार्च 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 22 मार्च 2019

Next

22 क. 02 मि. पर्यंत कन्या राशीतील मुलं असतील. त्यानंतर तुला राशीत मुलं सामाविष्ट होतील. सफलतेचा अधिकाधिक प्रवास कष्टसाध्य राहील, आधुनिक तंत्रांनी करता येईल. परिचित आणि प्राप्ती प्रभाव निर्माण करील.

कन्या राशी प, ठ, ण

तुला राशी र, त आद्याक्षर. 

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

शुक्रवार, दि. 22 मार्च 2019

-  भारतीय सौर 01 चैत्र 1941

- मिती फाल्गुन वद्य द्वितीया 24 क. 56 मि.

- हस्त नक्षत्र 11 क. 06 मि., कन्या चंद्र 22 मि. 02 मि.

- सूर्योदय 06 क. 43 मि., सूर्यास्त 06 क. 49 मि.

- तुकाराम बीज

दिनविशेष

1832 - जगप्रसिद्ध जर्मन साहित्यिक योहान वोल्फ-गांग वोन गटे यांचे निधन.

1924 - नाटककार, पटकथाकार मधुसूदन रामचंद्र कालेलकर यांचा जन्म. 

1949 - माध्यमिक शालांत परीक्षेची सुरुवात 

1957 - शकावर आधारलेले राष्ट्रीय पंचांग भारताने स्वीकारले.

1984 - मराठी लेखक, पत्रकार प्रभाकर आत्माराम पाध्ये यांचे निधन.

2001 - अ‍ॅनिमेशन फिल्म निर्माता विल्यम हाना याचे निधन. ज्याने योगी बिअर, स्कुबी डू आणि फ्लिंटस्टोन्स ही जगप्रसिद्ध अॅनिमेटेड कॅरेक्टर्स उभी केली.  

2004 - स्वातंत्र्यसेनानी, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विठ्ठल महादेव तारकुंडे यांचे निधन. 

Web Title: todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 22 march 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.