शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाटणबोरीत युवक काँग्रेसचे अर्धनग्न आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:06 IST

रास्ता रोको : राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्पआॅनलाईन लोकमतपाटणबोरी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह पाटणबोरी येथील मुख्य रस्त्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने सोमवारी पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर तब्बल तासभर ठिय्या दिल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दीड वर्षापूर्वी पाटणबोरी येथील मुख्य रस्त्याच्या कामाचे ...

रास्ता रोको : राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्पआॅनलाईन लोकमतपाटणबोरी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह पाटणबोरी येथील मुख्य रस्त्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने सोमवारी पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर तब्बल तासभर ठिय्या दिल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दीड वर्षापूर्वी पाटणबोरी येथील मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले होते. परंतु अद्यापपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही. चार महिन्यापूर्वी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दोन महिन्यात कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही अद्यापपर्यंत काम सुरूच झाले नाही. त्यामुळे युवक काँग्रेसने आंदोलनाचे हत्यार उपसले. तसेच पांढरकवडा तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक लाभ देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलन स्थळी धाव घेतली. या आंदोलनाचे नेतृत्व आर्णी-केळापूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिनूअण्णा नालमवार यांनी केले. यावेळी उपसरपंच अनिल पुलोजवार, युनुस गोरी, रमेश गटलेवार, प्रमोद तोटावार, हाफीज जाटू, दीपक खुपार, भाऊ वहिले, प्रफुल्ल कैलासवार, दया सिडाम, चिन्य्या मिरलवार, श्रीकांत बोडेवार, गजू राजूलवार, संतोष जंगीवार, संतोष बावणे आदी उपस्थित होते.