शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींवरील हल्ल्याचा जिल्हा युवक काँग्रेसकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:05 IST

गुजरातमधील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाहनावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.

ठळक मुद्देयवतमाळात निदर्शने : मोदी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुजरातमधील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाहनावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. हे सुडाचे राजकारण असल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसने शनिवारी यवतमाळच्या बसस्थानक चौकात मोदी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी केंद्र शासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील धनेरा येथे दगडफेकीचा हा प्रकार घडला. पोलीस संरक्षण आणि झेड सुरक्षा असतानाही हा प्रकार घडला. हे सुडाचे राजकारण आहे. या घटनेचा युवक काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध नोंदविला.पंतप्रधानांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. नंतर मोदी शासनाचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. या आंदोलनचे नेतृत्व युवक काँग्रेसचे राहुल ठाकरे यांनी केले. यावेळी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली सवई, उषा दिवटे, पल्लवी रामटेके, दर्शना इंगोले, नसरिमा बानो, नगरसेवक विशाल पावडे, दिनेश गोगरकर, सलीम सागवान, विक्की राऊत, पारस अराठे, लकी जयस्वाल, कौस्तुभ शिर्के, मंगेश देवकते, प्रफुल्ल मुंडलवार, अजय किनकर, दीपक मेश्राम, नितीन गुघाने, सागर मोगरे, शब्बीर खान, सिकंदर शाह, रवी श्रीरामे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश होता.