शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयासाठी युवक काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:19 IST

स्थानिक नेताजीनगर मधील महिलांनी वैयक्तीक शौचालय योजनेसाठी नगरपरिषदेकडे सात महिन्यापूर्वी अर्ज केले.

सात महिन्यांपूर्वी अर्ज : मुख्याधिकारी-आंदोलकांत शाब्दिक खडाजंगीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक नेताजीनगर मधील महिलांनी वैयक्तीक शौचालय योजनेसाठी नगरपरिषदेकडे सात महिन्यापूर्वी अर्ज केले. यावर पालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याने युवक काँग्रेसच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी नगरपरिषदेवर टमरेल मोर्चा काढण्यात आला. नेताजी नगरातील नागरिकांना शौचालय नसल्याने उघड्यावर जावे लागते. याच भागातील महिला उघड्यावर शौचास गेल्यानंतर काही समाजकंटकांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला. असे प्रकार येथे वारंवार घडत आहे. याला केवळ नगरपरिषद प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करून या भागातील महिलांनी मुलाबाळासह नगरपरिषदेवर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष विक्की राऊत, नगरसेवक अनिल देशमुख यांनी केले. महिला व नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या दिला. यावेळी मुख्याधिकारी स्थायी समितीच्या बैठकीत बसून होते. आंदोलकांनी आक्रमक भुमिका घेतल्यानंतर मुख्याधिकारी बैठकीतून बाहेर आले. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षत आंदोलक गेले. येथे चर्चा सुरू असताना मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवलेल टमरेल त्यांनी फेकून दिले. यावरून आंदोलकांनी पुन्हा ते टमरेल टेबलवर ठेवले. तेव्हा दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. नंतर दोघांनी सामोपचारी भुमिका घेऊन निवेदन दिल्यानंतर आंदोलक माघारी परतले. यावेळी नगरसेवक दिशेन गोरकर, विशाल पावडे, वैशाली सवाई, शहजाद शहा, छोटू सवाई, शब्बीर खान, सिंकदर शहा, रितेश भरूड, कृष्णा पुसनाके, दत्ता हाडके, राजू मामीडवार आदी उपस्थित होते.