शहरं
Join us  
Trending Stories
1
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
2
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
3
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
4
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
5
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
6
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
7
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
8
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
9
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
10
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
11
नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा
12
'ग्रोव'चा सामान्य गुंतवणूकदारांना धक्का? छोटे व्यवहारही होणार महाग, ब्रोकरेज शुल्क इतक्या पटींनी वाढणार
13
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
14
Vaishnavi Hagawane Death Case : 'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
15
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला निर्णय! चाहत्यांना धक्का
16
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
17
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
18
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
19
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
20
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती

लोकमत सखी मंचतर्फे योग सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:22 IST

लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच यवतमाळच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग सप्ताह राबविण्यात आला. यामध्ये सप्रात्यक्षिक मार्गदर्शन करून सुदृढ आरोग्याच्या टिप्स देण्यात आल्या.

ठळक मुद्देसप्रात्यक्षिक मार्गदर्शन : सुदृढ आरोग्याच्या दिल्या टिप्स, ज्ञानेश्वर सुरजुसे सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच यवतमाळच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग सप्ताह राबविण्यात आला. यामध्ये सप्रात्यक्षिक मार्गदर्शन करून सुदृढ आरोग्याच्या टिप्स देण्यात आल्या.महिलांसाठी आयोजित या सप्ताहात मुद्रा विशेषज्ज्ञ तथा योग-प्राणायाम प्रशिक्षक ज्ञानेश्वर सुरजुसे यांनी तत्त्वमुद्रा, पंचप्राणमुद्रा, रोगविशेष मुद्रा, व्यक्तिमत्व विकास मुद्रा याची सखोल माहिती देत प्रात्यक्षिक करून घेतले. शिवाय त्या-त्या मुद्रा प्रभावी करण्यासाठी प्राणायामाचा उपयोग करून चक्रसाधनांचे धडे दिले. पंचतत्त्व, पंचप्राण आणि सप्तचक्र याचे संतुलन साधल्यास भविष्यात गंभीर आजार होणार नाही. काही आजारांवर तत्काळ उपचार शक्य आहे, असे ज्ञानेश्वर सुरजुसे यांनी यावेळी सांगितले. तणाव व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास, निरामय जीवन जगण्याची इत्थंभूत मिमांसा, प्राचीन ग्रंथ घेरंडसंहितेवर आधारित मुद्राशास्त्र हे आजच्या अवस्थेत अत्यंत प्रभावी उपचार आहे हे त्यांनी सप्रमाण पटवून दिले.लोकमत सखी मंच यवतमाळ स्टार विभाग प्रतिनिधी अलका राऊत यांना ओळखपत्र आणि गिफ्ट तर, ज्ञानेश्वर सुरजुसे यांना लोकमत सखी मंचतर्फे स्मृतिचिन्ह देऊन लोकमत सखी मंच जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.