शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या सार्वजनिक बांधकाम प्रकल्पाची राज्य शासनाकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 21:54 IST

येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर यांनी ग्रीहा ग्रीन बिल्डींग प्रकल्पासाठी घेतलेल्या कष्टाची राज्य शासनाने दखल घेतली आहे. या कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मरपल्लीकर यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

ठळक मुद्देग्रीहा ग्रीन बिल्डींगचे कौतुक : मरपल्लीकर यांना रायझिंग स्टार अवार्ड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर यांनी ग्रीहा ग्रीन बिल्डींग प्रकल्पासाठी घेतलेल्या कष्टाची राज्य शासनाने दखल घेतली आहे. या कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मरपल्लीकर यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.अस्तित्वातील इमारतींमध्ये सुधारणा करून त्यांना पर्यावरण पूरक बनविणे, इमारतीमध्ये नैसर्गिक हवा, प्रकाश खेळता राहण्याच्या दृष्टीने बांधकाम करणे असा प्रकल्प राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरू केला आहे. यवतमाळ येथील कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर यांनी या प्रकल्पात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पीडब्ल्यूडी-ग्रीहा ग्रीन बिल्डींग इनिशिएटीव्ह अशा नावाने सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मरपल्लीकर यांनी विविध इमारतींना सुधारित केले आहे. या कामाची दखल घेत १४ जून रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयातर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मरपल्लीकर यांना ग्रीहा रायझिंग स्टार अवार्ड प्रदान करण्यात आला. आपल्या प्रयत्नामुळे या संपूर्ण प्रकल्पाचे काम प्रभावीपणे आणि मुदतीत पूर्ण होईल, अशा प्रकारचे प्रशस्तीपत्रही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मरपल्लीकर यांना बहाल केले.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग