शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ शहराचा होणार कायापालट

By admin | Updated: February 4, 2016 02:33 IST

नगर परिषदेच्या माध्यमातून शहराचा येत्या काही वर्षात कायापालट होणार असून त्यासाठी नियोजनबद्ध आराखडा बनविण्यात आला

प्रवीण प्रजापती : अमृत शहर योजनेची अंमलबजावणीयवतमाळ : नगर परिषदेच्या माध्यमातून शहराचा येत्या काही वर्षात कायापालट होणार असून त्यासाठी नियोजनबद्ध आराखडा बनविण्यात आला असल्याची माहिती बुधवारी पत्रपरिषदेत नगर परिषद सदस्य प्रा. प्रवीण प्रजापती यांनी दिली. शहरातील हिंदू स्मशान भूमीचे पूर्णपणे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. सोबतच विविध खुल्या मैदानाचे सौंदर्यीकरण आणि त्या ठिकाणी विविध सुविधा निर्माण करण्यात येतील. आठ ग्रामपंचायतचे यवतमाळ नगर परिषदेत विलिनीकरण करण्यात आले. या सर्व परिसराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी १६ कोटी ५० लाख रुपये दिले आहे. यवतमाळ नगर परिषदेने राज्यात सर्वाधिक ९११ हे सर्वाधिक घरकुल बांधल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. अमृत शहर योजना राबविण्यात येत आहे. यासोबतच भुयारी गटार योजना, शहरातील सर्व विजेचे केबल अंडरग्राऊंड, नागरिकांना चोविस तास पाणीपुरवठा, सौंदर्यीकरण आदी महत्वपूर्ण योजना राबविण्यात येणार असून त्याचा आराखडा तयार असल्याचे प्रवीण प्रजापती यांनी सांगितले. पत्रपरिषदेला नगर परिषदेचे उपाध्यक्ष मनीष दुबे, तसेच नियोजन सभापती शैलेश दालवाला, नगरसेवक रेखा कोठेकर, प्रणिता खडसे, मीना मसराम आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)