शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

समतापर्व प्रतिष्ठानतर्फे ‘यवतमाळ फेस्टीवल’

By admin | Updated: September 23, 2016 02:42 IST

समतापर्व प्रतिष्ठान यवतमाळच्यावतीने ३ ते ५ आॅक्टोबर या कालावधीत ‘यवतमाळ फेस्टीवल’ आयोजित करण्यात आला आहे.

विविध कार्यक्रमांची रेलचेल : अध्यक्ष ममता महाडोळे, सचिव स्मिता उकेयवतमाळ : समतापर्व प्रतिष्ठान यवतमाळच्यावतीने ३ ते ५ आॅक्टोबर या कालावधीत ‘यवतमाळ फेस्टीवल’ आयोजित करण्यात आला आहे. निखळ मनोरंजन, सर्व समावेशक अशा या कार्यक्रमासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ममता महाडोळे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. गतवर्षी सुनीता काळे यांच्या अध्यक्षतेत सुपर सिंगर, मिस यवतमाळ, आॅर्केस्ट्रा घेण्यात आला. याहीवर्षी या फेस्टीवलमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. समता पर्व-२०१६ चे अध्यक्ष अशोक वानखडे यांच्या अध्यक्षतेत आणि अभियंता दीपक नगराळे, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, किशोर भगत आदींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेत पदाधिकारी निवडण्यात आले. उपाध्यक्षपदी माधुरी अनिल आडे, नलिनी बाळकृष्ण सरकटे, सचिव स्मिता उके, सहसचिव अर्चना खरतडे, समन्वयक माया गोबरे, सारा हुसेन, स्नेहा डोंगरे, प्रवक्ता जयसिंग भगत, पुष्पमाला वानखडे, प्रसिद्धी प्रमुख बबीता बुरबुरे यांची नियुक्ती झाली आहे. यावेळी संयोजन समितीचेही पदाधिकारी निवडण्यात आले. यात मंगला दिघाडे, सुनीता काळे, उज्ज्वला इंगोले, राखी भगत, रविता भोवते, डॉ. स्मिता गवई, प्रिया वाकडे, स्नेहल नगराळे, प्रमोदिनी रामटेके, माधुरी फेंडर, डॉ. लीना बन्सोड, कमलाताई खंडारे, लीलाताई भेले, प्रज्ञा नरवाडे, बीना भगत, अर्विता वाढवे, कोकिळा भगत यांचा समावेश आहे. प्रास्ताविक प्रा. अंकुश वाकडे, संचालन नारायण थूल यांनी केले. सभेला मधुकर भैसारे, जनार्धन मनवर, जगदीश भगत, राहुल कोचे, अरुण कांबळे, सुभाष डोंगरे, सिद्धार्थ भवरे, नारायण थूल, के.एस. नाईक, खुशाल भगत, विनोद बुरबुरे, हरिदास भगत, रवी श्रीरामे, उत्तम भवरे, डॉ. सुभाष जमदाडे, प्रवीण पाईकराव, विष्णू भितकर, बाळकृष्ण सरकटे, धीरज वाणी, दिनेश भगत, गुड्डू मीर, विजय रंगारी, संतोष राऊत, तरुलता कांबळे, सुभाष कुळसंगे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)