शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
3
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
4
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
5
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
6
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
7
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
8
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
9
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
10
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
11
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
12
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
13
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
14
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
15
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
16
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
17
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
18
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
19
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
20
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

यवतमाळात व्यावसायिकाकडे पुन्हा आयकर विभागाचा सर्च

By admin | Updated: November 2, 2014 22:40 IST

फर्निचर आणि इमारतीला लागणारे स्टील साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे पुन्हा आयकर विभागाने सर्च केला. यवतमाळात गेल्या महिनाभरात ही पाचवी कारवाई आहे.

यवतमाळ : फर्निचर आणि इमारतीला लागणारे स्टील साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे पुन्हा आयकर विभागाने सर्च केला. यवतमाळात गेल्या महिनाभरात ही पाचवी कारवाई आहे. राजेश लोढा रा. नेर ह.मु. यवतमाळ असे आयकरचा सर्च झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. शहरातील दत्त चौक आणि येथील शिवाजी शाळा परिसरात अरिहंत प्लाय नावाची दोन दुकाने आहे. या दोनही दुकानांमध्ये आणि राहत्या निवासस्थानी एकाच वेळी नागपूर व यवतमाळच्या आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने शनिवारी दुपारी अचानक भेट दिली. त्यानंतर दुकान आणि घराची झडती घेण्यात आली. त्यामध्ये बिल बुक, रोजनिशी, बँक खाती, संगणकातील नोंदी, रोखेचे विवरण आदींची बारकाईने तपासणी करण्यात आली. काही महत्वाचे दस्ताऐवज आणि नोंदी ताब्यातही घेण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी भरत दत्ताणी आणि विपूल पटेल यांच्याही घर व प्रतिष्ठानांमध्ये आयकर विभागाने सर्च राबविला. त्यापूर्वी धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी येथील सराफा बाजारातील शाह आभूषण आणि शाह ज्वेलर्समध्येही आयकर विभागाने सर्च राबविला. ही यवतमाळातील पाचवी कारवाई आहे. (स्थानिक प्रतिनिधी)