शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

‘वायपीएस’च्या विद्यार्थ्यांचे आॅलिम्पियाडमध्ये यश

By admin | Updated: February 29, 2016 02:01 IST

यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सायन्स आॅलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सायन्स आॅलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. सायन्स आॅलिम्पियाड फाऊंडेशन नवी दिल्लीतर्फे राष्ट्रीय पातळीवर व्दितीय स्तरावर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये पार्थ देशमुख, अंतरा खाकसे, आर्यन वाधवानी, अरमान शिंदे, अमोघ कहाळेकर, कौस्तुभ पाटील, सुर्यांश शिरभाते, वेदांग मदने, अमेय काशेट्टीवार, धु्रव अंबाडेकर, मांगल्य राठोड, अंशुल मागेवाडे, श्रृती भेंडारकर, प्रथम भूत, तन्वी कुडे, पार्थ किनकर, ऋतुजा बाहेती, पूर्वा वाघमोडे, सार्थक बारी, कार्तिक पाटेकर, चेतन बावणे, अदनान खान, गौरी पांडे, तनीष लाड, वेदांत देशपांडे, आयुष काकानी, चैतन्य चावक यांनी यश प्राप्त केले. या शाळेच्या काही विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. १० वीचा विद्यार्थी वेदांत देशपांडे यांनी गुणवत्ता यादीत २४ वे स्थान मिळविले. २७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. आठ विद्यार्थी सूवर्ण पदकाचे तर ९ विद्यार्थी रौप्य आणि कास्य पदकाचे मानकरी ठरले. या विद्यार्थ्यांना समन्वयक अर्चना कढव, संगीता ठाकरे, शिक्षक अजय सातपुते, साक्षी नागवानी, निलम शर्मा, विद्या राजगिरे आदींचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी कौतुक केले. (वार्ताहर)