शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

‘वायपीएस’चे गायन परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:21 IST

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईच्यावतीने घेण्यात आलेल्या गायन परीक्षेत यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईच्यावतीने घेण्यात आलेल्या गायन परीक्षेत यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. प्रारंभिक गायनमधून पायल सुरेश मेश्राम, ओजस्वी गुल्हाने, राज निचड हे विशेष योग्यतेसह उत्तीर्ण झाले. मैत्री लोहवे, राधिका काशीद, तनय पारटकर या विद्यार्थ्यांनी प्रवेशिका प्रथममध्ये विशेष योग्यतेसह यश मिळविले. अन्वी कुमरे, प्रियेश काटकर, हर्ष वातीले यांनी प्रथम श्रेणी मिळविली. सम्यक पिसे हा प्रवेशिका पूर्णमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये प्रमाणपत्र व मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना संगीत शिक्षिका विद्या वावरकर यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी कौतुक केले.