शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धनकेश्वर येथे कुस्त्यांची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 22:18 IST

येथील धनकेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांची दंगल पार पडली. यात विदर्भ केसरी मंगेश करण यांनी दिल्लीचा पहेलवान विशालकुमार यास चित करून विजेतेपद पटकाविले.

ठळक मुद्देमंगेश करणची बाजी : दीड लाखांची लूट, दिल्ली, नांदेडचे पहेलवान

ऑनलाईन लोकमतपुसद : येथील धनकेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांची दंगल पार पडली. यात विदर्भ केसरी मंगेश करण यांनी दिल्लीचा पहेलवान विशालकुमार यास चित करून विजेतेपद पटकाविले.कुस्ती दंगलीस पुनरुज्जीवत करण्याचे काम श्रीरामपूरचे अध्यक्ष राजू डहाके, उपाध्यक्ष प्रमोद कदम, विजय भेलके, सचिव अ‍ॅड.कैलास राठोड, गणेश धर्माळे, हरगोविंद कदम, हेमंत मेश्राम, मिलिंद उदेपूरकर, पहेलवान ज्ञानेश्वर बेले, लक्ष्मण राठोड, ज्ञानेश्वर घाटे यांनी केले. धनकेश्वर मंदिर परिसरात कुस्त्यांची दंगल झाली. त्यात विदर्भ केसरी मंगेश करण यांनी २१ हजारांचे प्रथम पारितोषिक पटकावले. १५ हजार रुपयांच्या दुसऱ्या कुस्तीत नांदेडच्या योगेश मुंडकरने दिल्लीच्या कुलदीपसिंगसोबत बरोबरी साधली. तिसरी कुस्ती दिगांबर हिंगोली व इंदोरच्या कमलजीतमध्ये झाली. यात दिगांबर पहेलवानने बाजी मारली. चौथ्या क्रमांकाचे बक्षीस जितू पहेलवान दिल्ली यांनी रामदास पहेलवान यांना हरवून पटकाविले. पाचव्या क्रमांकाचे बक्षीस नारायणसिंग पहेलवान, सहावा क्रमांक राहूल सहारे पहेलवान, सातवा दत्ता बेरगड, आठवा प्रकाश पहेलवान, नववा विकास शिंदे, दहावा गोलू मुळे, अकरावा क्रमांक डुबा पहेलवान यांनी पटकाविला.उद्घाटनाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.निलय नाईक, शरद मैंद, एसडीपीओ अजयकुमार बन्सल, ठाणेदार अनिलसिंह गौतम, प्रकाश शेळके, अ‍ॅड.भारत जाधव, काळू पहेलवान, नगरसेवक निळकंठ पाटील, लक्ष्मण वाघमोडे पहेलवान आदी उपस्थित होते. बक्षीस वितरणाला अ‍ॅड.आप्पाराव मैंद, सतीश बयास, लक्ष्मणदादा जाधव पहेलवान, डॉ.वजाहत मिर्झा, शिवाजी सवनेकर, अ‍ॅड.आशीष देशमुख, ज्ञानेश्वर तडसे, अ‍ॅड.रमेश पाटील आदी उपस्थित होते. युवा दुर्गोत्सव मंडळ, शिव गर्जना गणेश मंडळ, चिंतामणी सेवा मंडळ, शिवनेरी गणेश मंडळ, समर्पण ग्रुप, गुरूदेव सेवा मंडळ, एकता मित्र मंडळ व श्रीरामपूरवासीयांनी सहकार्य केले.