शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबराव देशमुखांचे कार्य प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:13 IST

भारतातील शेतकरी व कष्टकरी समाजाचा विकास हेच भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांचे ध्येय होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेती व शिक्षणाच्या प्रगतीसाठी खर्ची घातले.

ठळक मुद्देप्रशांत गावंडे : शिवाजी विद्यालयात जयंती उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतातील शेतकरी व कष्टकरी समाजाचा विकास हेच भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांचे ध्येय होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेती व शिक्षणाच्या प्रगतीसाठी खर्ची घातले. त्यामुळेच ते विद्यार्थ्यांचे पे्ररणास्थान ठरतात असे प्रतिपादन ‘डायट’चे प्रा. डॉ. प्रशांत गावंडे यांनी येथे केले.येथील शिवाजी विद्यालयात देशाचे पहिले कृषीमंत्री, शिक्षणमहर्षी भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १९९ व्या जयंती उत्सवात ते बोलत होते. उद्घाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. भैयासाहेब पावडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव ठाकरे, डॉ. प्रभाकरराव काळमेघ, मुख्याध्यापक के.एस. वानखडे, पर्यवेक्षक जी.एस.कणसे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पांडूरंग गदाई, एम.टी.बाभळे, धैर्यशिल चौधरी उपस्थित होते.यावेळी डॉ. प्रशांत गावंडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांसोबत संवाद साधून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक के.एस. वानखडे यांनी, संचलन अनिकेत आगलावे यांनी तर आभार संयोजिका यु.एस.येवले यांनी मानले. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.